RRB NTPC Bharti 2024 | भारतीय रेल्वेत 11,558 जागांसाठी मेगा भरती | 12वी पास करू शकतात अर्ज

NTPCRRB NTPC Bharti 2024

RRB NTPC Bharti 2024 ची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे, रेल्वे भरती बोर्डाने (NTPC) स्टेशन मास्टर, तिकीट पर्यवेक्षक, गुड्स ट्रेन मॅनेजर, तिकीट क्लार्क व इतर पदांच्या तब्बल 11,558 रिक्त जागांसाठी मेगा भरती जाहीर केलेली असून, संपूर्ण भारतातील पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. रेल्वे भरतीद्वारे संपूर्ण देशातील लाखो तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

भारतातील तरुण युवकांसाठी रेल्वेच्या विविध पदांमध्ये नोकरी मिळवण्याची हि एक उत्तम संधी आहे, या भरतीमध्ये हजारो जागा उपलब्ध असून पदवीधर तसेच बारावी पास उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. RRB NTPC Bharti 2024 विषयी आवश्यक माहिती, महत्त्वाच्या तारखा, महत्त्वाच्या लिंक, पदानुसार वेतन, पदानुसार शैक्षणिक पात्रता व इतर सर्व माहिती खालील जाहिरातीत दिलेली आहे. प्रत्येकाने ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीत दिलेली सर्व माहिती अगदी काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

RRB NTPC Bharti 2024
RRB NTPC Bharti 2024
  • भरतीचे विभाग : रेल्वे भरती बोर्ड (NTPC) आणि रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड (RRB) मार्फत ही भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
  • भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती घेतल्या जात आहे.
  • एकूण जागा : एकूण 11,558 (8113+3445) जागा भरल्या जाणार आहेत.
जाहिरात क्र. : CEN No. 06/2024 (पदवीधर जागा)
  • पदाचे नाव व तपशील :
पद क्र.पदाचे नाव पदसंख्या 
1.कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर1736
2.स्टेशन मास्टर994
3.गूड्स ट्रेन मॅनेजर3144
4.जूनियर अकाऊंट असिस्टेंट कम टाइपिस्ट1507
5.सीनियर क्लर्क (लिपिक) कम टाइपिस्ट732
एकूण 8113

(Graduate) शैक्षणिक पात्रता :

  1. पद क्र. 1: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर.
  2. पद क्र. 2: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर.
  3. पद क्र. 3: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर.
  4. पद क्र. 5: (1) पदवीधर (2) कम्प्युटर इंग्रजी/ हिंदी मध्ये टायपिंग प्रविणता असणे आवश्यक आहे.

वयाची अट : 1 जानेवारी 2025 रोजी, 18 ते 36 वर्ष वय असणे आवश्यक आहे.

अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) यांना 5 वर्षे सूट देण्यात आलेली आहे.
तर OBC प्रवर्गास तीन वर्ष सूट देण्यात आली आहे.

  • ऑनलाइन अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी/ EWS : 500 रुपये
    अनुसूचित जाती (SC)/ अनुसूचित जमाती (ST)/ ट्रान्सजेंडर/ महिला/ EBC/ माजी सैनिक (ExSM) : 250 रुपये
  • अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने रेल्वे बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
  • पदानुसार मासिक पगार :
पद क्र.पदाचे नाव एकूण मासिक पगार 
1.कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर35,400 रुपये
2.स्टेशन मास्टर35,400 रुपये
3.गूड्स ट्रेन मॅनेजर29,200 रुपये
4.जूनियर अकाऊंट असिस्टेंट कम टाइपिस्ट29,200 रुपये
5.सीनियर क्लर्क (लिपिक) कम टाइपिस्ट29,200 रुपये

RRB NTPC Bharti 2024 : महत्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्जास सुरुवात : 14 सप्टेंबर 2024
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)
  • रीक्षा कालावधी : नंतर कळविण्यात येईल
RRB NTPC Bharti 2024 : महत्वाच्या लिंक्स
महत्वाच्या लिंक्स 
PDF जाहिरात डाउनलोड कराइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट पाहाइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकऑनलाईन अर्ज करा
जॉइन Whatsapp ग्रुपजॉइन ग्रुप
जॉइन Telegram चॅनेलजॉइन ग्रुप
इतर भरतीclick here

 

जाहिरात क्र. : CEN No. 06/2024 (12वी पास जागा)
  • पदाचे नाव व तपशील :
पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1.कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक)2022
2.अकाऊंट क्लर्क कम टाइपिस्ट361
3.जूनियर क्लर्क कम टाइपिस्ट990
4.ट्रेन क्लर्क (लिपिक)72
एकूण3,445

(Undergraduate) शैक्षणिक पात्रता :

जनरल/ ओबीसी : किमान 50%. गुणांसह 12वी पास असणे आवश्यक आहे.
SC/ ST/ PWD/ ExSM : किमान गुणांची अट नाही.

1. पद क्र. 1 : किमान 50%. गुणांसह 12वी पास असणे आवश्यक आहे.
2. पद क्र. 2 : (1) किमान 50% गुणांचं बारावी पास असणे आवश्यक आहे. (2) संगणकावर इंग्रजी/ हिंदी टायपिंग असणे आवश्यक. (सर्टिफिकेट ची आवश्यकता नाही)
3. पद क्र. 3 : (1) किमान 50% गुणांचं बारावी पास असणे आवश्यक आहे. (2) संगणकावर इंग्रजी/ हिंदी टायपिंग असणे आवश्यक. (सर्टिफिकेट ची आवश्यकता नाही)
4. पद क्र. 4 : किमान 50%. गुणांसह 12वी पास असणे आवश्यक.

  • ऑनलाइन अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी/ EWS : 500 रुपये
    अनुसूचित जाती (SC)/ अनुसूचित जमाती (ST)/ ट्रान्सजेंडर/ महिला/ EBC/ माजी सैनिक (ExSM) : 250 रुपये
  • नौकरी ठिकाण : संपूर्ण भारतात नौकरी करण्याची सुवर्णसंधी आहे.
  • भरती कालावधी : परमनंट नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे.
  • पदानुसार मासिक वेतन :
पद क्र.पदाचे नाव एकूण मासिक पगार 
1.कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक)21,700 रुपये
2.अकाऊंट क्लर्क कम टाइपिस्ट19,900 रुपये
3.जूनियर क्लर्क कम टाइपिस्ट29,200 रुपये
4.ट्रेन क्लर्क (लिपिक)19,900 रुपये

RRB NTPC Bharti 2024 : महत्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्जास सुरुवात : 21 सप्टेंबर 2024
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)
  • रीक्षा कालावधी : नंतर कळविण्यात येईल.
RRB NTPC Bharti 2024 : महत्वाच्या लिंक्स
महत्वाच्या लिंक्स 
PDF जाहिरात डाउनलोड कराइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट पाहाइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकऑनलाईन अर्ज करा
जॉइन Whatsapp ग्रुपजॉइन ग्रुप
जॉइन Telegram चॅनेलजॉइन ग्रुप

 

Leave a Comment